या सर्व कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख देवकुळे एस व्ही , भालिंगे व्ही एस व स्काऊट गाईड प्रमुख मुंढे आर एस , व शिंदे आर पी, कवडे एस पी , नलावडे आर के, पादीर पी डी , श्रीम पादीर एस बी, खेडकर जे जी , निधन टी पी , पाटोळे ए एस व RSP विभाग प्रमुख विरणक एस डी व भौरले एस ए , गायकवाड एस एस तर सांस्कृतीक विभाग प्रमुख अय्यर आर एस व ग्रंथपाल डुंबरे व्ही एम विद्यार्थ्यांना साहित्य पुरवण्याचे काम केले . सर्व कार्यक्रमाची फोटोग्राफी मयूर जगताप व पी पी टी चे काम श्रीम कविता ढेरंगे यांनी केले या सर्व शुभेच्छा पत्रांचे संकलन मोरे एस एच, नलावडे के एन व केदार सर यांनी केले व सर्व पोस्टींग चे काम विद्यालयाचे लिपीक सांगडे सर व सेवक भारमळ मामा व बोभाटे मामा यांनी केले व हा सर्व कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे व पर्यवेक्षिका अनघा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. शिरोली बु गावचे सरपंच प्रदीप थोरवे यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
