March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
    हनुमंतराव चौधरी पतसंस्था कुंजीरवाडी, पेरणे फाटा  ( तालुका हवेली) यांच्यावतीने ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,   

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले या निमित्ताने शिरूर हवेली तालुका बरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे, पतसंस्थेच्या वतीने आज सकाळी पतसंस्था पदाधिकारी, कर्मचारी वृंद, खातेदार, यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आली, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली,             

यावेळी कुंजीरवाडी मुख्य कार्यालयाचे संचालक मंडळ,तानाजी चौधरी, विठ्ठल चौधरी. त्याचप्रमाणे पेरणे फाटा शाखेचे संचालक मंडळ नितीन गव्हाणे. दिनकर गव्हाणे. संभाजी वाळके आणि किरण वाळके. कमल वाळके, राहुल ठोंबरे अशोक जाधव. सोमनाथ जाधव,संतोष सरडे. गवदे राजू. काशिद श्रीरंग, व अनेक पदाधिकारी उपस्थित होते,