सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
आषाढी एकादशी निमीत पंढरपुरात दाखल झालेल्या पालखी सोहळ्यातील बऱ्याच
दिंड्या पावसाची रिपरीप सततधांर चालु असल्याने एकादशी दिवशीच परतल्या तर
काही बारस सोडून निघाल्या तरी दुसरे दिवशीही चंद्रभागा काठी भावीकांची
स्नानासाठी अलोट गर्दी दिसत होती .
तिरारावर पुलाचे दोन्ही बाजुंनी स्नानासाठी भावीक वारकरी उतरलेले आहेत,
दिंड्या पावसाची रिपरीप सततधांर चालु असल्याने एकादशी दिवशीच परतल्या तर
काही बारस सोडून निघाल्या तरी दुसरे दिवशीही चंद्रभागा काठी भावीकांची
स्नानासाठी अलोट गर्दी दिसत होती .
एकादशीआधीही लाखो वारकरी कोरोना भयाने
येवून गेले होते व काही नंतरही पंढरीत आलेचे चित्र दिसत होते .पंढरपुर
क्षेत्री आषाढी एकादशी नंतर बारशीचे दिवशीही मोठ्या संख्येने
तिरारावर पुलाचे दोन्ही बाजुंनी स्नानासाठी भावीक वारकरी उतरलेले आहेत,
तसेच गेल्या पंधरा दिवसापासून वारीमध्ये सामील झालेले असंख्य वारकरी
विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले होते, त्या भाविकांची रांग दर्शनासाठी
कालपासून लागली आहे, तसेच देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या
संख्येने वारकऱ्यांची भाविकांची पंढरपूरमध्ये येजा होत आहे,