March 30, 2026
आंबेगाव प्रमिला टेमगिरे 
       अवसरी खुर्द (तालुका आंबेगाव) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या हर घर तिरंगा . राष्ट्रधव्यजाचे स्वागत.      

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट  दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत  श्री भैरवनाथ विद्यालय  किमान कौशल्य  व तांत्रिक विद्यालय अवसरी खुर्द येथे झेंडावंदन

करण्यात आले …जेष्ठ नागरिक शिवेंकर मामा यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले ..प्रसंगी स्थानिक समितीचे सदस्य शरदराव शिंदे , कल्याणराव टेमकर ,प्राचार्य डी डी जाधव सर ,इंजि. चंद्रकांत शिंदे  सर , विद्यार्थी सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . जगदीश गुरव सर यांनी सूत्रसंचलन केले ..कल्याणराव टेमकर , शिवेंकर मामा यांची यावेळी भाषणे झाली …