Homepuneसकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर बाबुराव नगर येथे हिंदू समेलन 

सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर बाबुराव नगर येथे हिंदू समेलन 

ब्रेकिंग न्यूज
आधार फाउंडेशन तर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस,बालवाडी सेविका,युवा कुस्तीपटू यांचा सन्मानसकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर बाबुराव नगर येथे हिंदू समेलन पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी चालकाच्या वडिलांना जामीन मंजूर केला‘हे लव्ह जिहादचे प्रकरण होते’: पुणे मॉडेल सायली सुर्वेचा आंतरधर्मीय विवाहानंतर छळाचा आरोप, हिंदू धर्मात पुन्हाशिक्रापूर येथील वल्लभ नगर कॉलनीत जागतिक महिला दिन उत्साहातधर्मवीर शंभूराजे पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे जि प सदस्य पै साकोरे,हवेलीचे ग वि अधिकारी शेलार यांची नियोजनासाठी भेटकुंभनंतर नाशिकला गुंतवणुकीचे चुंबक बनवण्यासाठी रु. 25,000 कोटी पायाभूत पुशः मुख्यमंत्रीNH7 वीकेंडर पुण्याला परतला म्हणून फॅन्स विभाजित झाले आणि स्वदेशी इंडी टॅलेंटवर लक्ष केंद्रित केलेथोरांदळे पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभPMC आयुक्त आज आर्थिक वर्ष 2026-27 चा प्रारूप बजेट सादर करणार आहेत

सकल हिंदू समाजाच्या वतीने शिरूर बाबुराव नगर येथे हिंदू समेलन 

शिक्रापूर प्रतिनिधी संदिप ढाकुलकर 

शिरूर (पुणे) सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू समेलन शिरूर बाबुराव नगर येथे ज्ञानगंगा विद्यालयाच्या आवारात पार पडले या कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभा यात्रेने झाली,

टाळकरी मुलाच्या टाळाच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता ठीक ठिकाणी भगवी सजावट पाहून सर्व सामान्य नागरिकाचे डोळ्याचे पारणे फिटले या कार्यक्रमाचे संयोजक सुनील भालेकर तर सहसंयोजक कल्याणजी आमटे होते . बलिदान मास निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा ही लघुनाटिका गंगाविहार येथील छोट्या बालकलाकारांनी सादर केली,

या लघुपटाचे नियोजन अनुपजी काकड यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भागवत यांनी केले तर आभारप्रदर्शन गणेश देशमुख यांनी मानले

कार्यक्रमाची सांगता निलम भालेराव यांनी पसायदान सदर करून केली . या संमेलनात श्री स्वामी समर्थ केंद्र ,इस्कॉन केंद,शिवशंभू मित्रमंडळ तसेच अनेक सामाजिक संस्थेचा सहभाग होता या कार्यक्रमात अनेक प्रभावी मान्यवर लोकांनी उपस्थिती दर्शवली या निमित्ताने सामाजिक , धार्मिक आणि सांस्कृतिकऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!