Homehaveliफ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भीमा येथे मराठी भाषा दिन उत्साहात

फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भीमा येथे मराठी भाषा दिन उत्साहात

फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव भीमा येथे मराठी भाषा दिन उत्साहात

सुनील भंडारे पाटील

फ्रेंड्स प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे वाचन करीत पारंपारिक मराठी गीतांवर नृत्य सादर केले. यावेळी संस्थेचे सचिव दिलीप भोसले सर मुख्याध्यापिक ज्योती प्रमोद सैंदाणे , उपमुख्याध्यापिका नायर अजिथाकुमारी उपस्थित होते.

मराठी विभागाचे शिक्षक सत्यम हंबीर व प्राजक्ता ढोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांना विविध फळफुलांची रोपे देऊन शिक्षकांचा गौरव करण्यात आला,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!