Homeelectionटाकळी भिमा दरेकरवाडी येथून दिपालीताई गव्हाणे यांना भरघोस प्रतिसाद 

टाकळी भिमा दरेकरवाडी येथून दिपालीताई गव्हाणे यांना भरघोस प्रतिसाद 

ब्रेकिंग न्यूज
कोरेगाव भीमा गावामधून कोमल ढेरंगे यांना भरभरून प्रतिसाद केसनंद कोरेगाव मूळ जि प गटात सुरेखाताई हरगुडे यांचा प्रचार जोमात विरोधक कोमात प्रोपीलीन गॅस टँकर अपघातानंतर 16 तासांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ठप्प; अधिकारी पर्यायी मार्गांचा सल्ला देतातशरद पवारांचा दिल्ली दौरा रद्द, बारामतीला परत गेल्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अनिश्चितता कायमलोणीकंद पेरणे जि प गटात प्रदीप भाऊ कंद यांच्या प्रचारासाठी जनतेत थेट आ माऊली आबा कटके टाकळी भिमा दरेकरवाडी येथून दिपालीताई गव्हाणे यांना भरघोस प्रतिसाद लोणीकंद पेरणे जि प गटात भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करा प्रदीपदादा कंद,संदीपआप्पा भोंडवे,रवींद्र कंद यांचे आवाहन अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे सदस्य, विरोधकांनी व्यक्त केली शंका; खराब दृश्यमानता अपघाताचे प्रथमदर्शनी कारणः मोहोळअजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केलीकोरेगाव भीमा सणसवाडी वाडागावात कोमल ढेरंगे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली 

टाकळी भिमा दरेकरवाडी येथून दिपालीताई गव्हाणे यांना भरघोस प्रतिसाद 

सुनील भंडारे पाटील 

तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगली असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार दिपालीताई गव्हाणे यांचा प्रचारा दरम्यान होम टू होम गाव भेट दौरा चालू आहे, या गटातील टाकळी भिमा तसेच दरेकरवाडी या गावांमध्ये गव्हाणे यांना भरघोस प्रतिसाद मिळाला,

या जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार करत असताना गव्हाणे यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली त्याचप्रमाणे शेतामध्ये काम करणाऱ्या मतदारांची देखील भेट घेऊन संवाद साधला त्यामध्ये त्यांनी लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या,

विशेषता मुलांचे शिक्षण, तसेच आधुनिक शेतीसाठी उपाय योजना, लहान मोठ्या उद्योगांना मदत, शेतमालाला योग्य बाजार भाव मिळण्यासाठी काय करावे लागेल, अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून भविष्यात मार्ग काढू असे आश्वासन दिले,

यावेळी टाकळी भीमा, दरेकरवाडी, डिग्रजवाडी, तसेच जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी यांची फौज दाखल झाली होती, यावेळी ग्रामस्थांनी व मतदारांनी भेटीगाठी मधील चर्चेदरम्यान भरघोस प्रतिसाद दर्शवला,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!