Homeelectionकोरेगाव भीमा सणसवाडी वाडागावात कोमल ढेरंगे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली 

कोरेगाव भीमा सणसवाडी वाडागावात कोमल ढेरंगे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली 

कोरेगाव भीमा सणसवाडी वाडागावात कोमल ढेरंगे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली 

सुनील भंडारे पाटील 

पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत लक्षवेधी ठरणारी कोरेगाव भीमा सणसवाडी गणाची निवडणूक या निवडणुकीमध्ये कोमल ढेरंगे या अपक्ष उमेदवार अशी निवडणूक लढवणार असून त्यांनी प्रचारामध्ये चांगलीच मजल मारली आहे, त्यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी, तसेच वाडागाव मध्ये जाऊन प्रत्येकाची होम टू होम भेट घेतली,

या प्रचार रॅलीमध्ये या तीनही गावातील ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला, सणसवाडी तसेच कोरेगाव भीमा ही मोठ्या मताधिक्याची गावे आहेत, त्यामुळे खूप परीश्रम घेऊन ढेरंगे सर्वांसमवेत मतदारांना घरोघरी जाऊन भेट घेत आहेत,

या प्रचारादरम्यान त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून मतदारांकडून त्यांना शाबासकीचा आशीर्वाद मिळत आहे, या गणामध्ये कोमल ढेरंगे यांची लोकप्रियता वाढत चालली असून त्यांची निवडणुकीत विजयाकडे वाटचाल चालू असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!