Homeelectionकोरेगाव भीमा सणसवाडी गणात प्रचारा दरम्यान कोमल ढेरंगे यांना सणसवाडीकरांचा मोठा पाठिंबा 

कोरेगाव भीमा सणसवाडी गणात प्रचारा दरम्यान कोमल ढेरंगे यांना सणसवाडीकरांचा मोठा पाठिंबा 

कोरेगाव भीमा सणसवाडी गणात प्रचारादरम्यान कोमल ढेरंगे यांना सणसवाडीकरांचा मोठा पाठिंबा 

सुनील भंडारे पाटील 

कोरेगाव भीमा सणसवाडी गणामध्ये कोमल ढेरंगे यांची पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालू असून काल सणसवाडी येथे प्रचार चालू असताना सणसवाडी गावातून त्यांना ग्रामस्थांकडून मोठा पाठिंबा असल्याचे दर्शविण्यात आले,

या गणामध्ये प्रामुख्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी, वाडा गाव अशी गावे येत आहेत, यावेळी ढेरंगे यांनी होम टू होम प्रत्येक मतदाराला भेटून संवाद साधत असताना त्यांना ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचे सांगितले,

यावेळी ढेरंगे यांनी सणसवाडी गावातील नवनिर्वाचित उपसरपंच तनुजा तानाजी दरेकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी सणसवाडी ग्रामस्थ तसेच कोरेगाव भीमा ग्रामस्थ वाडा पुनर्वसन गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रचारादरम्यान सणसवाडी गावातून कोमल ढेरेंगे यांना मोठा पाठिंबा दिल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!