वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी बाहेरील जिल्हयातील दिवसा घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद १९.५ ग्रॅम सोने, एक दुचाकी, असे एक्ूण १,३२.२२०/- रूुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
सुनील भंडारे पाटील
दि.१/०९/२०२५ रोजी सकाळी १0:१५ वा ते दि.१/०९/२०२५ रोजी सायंकाळी ६:00वादरम्यान दळची आपार्टगेंट, कैनरा बेँक जवळ, बाईफ रोड वाघोली (ता.हवेली जि.पुणे) येथील राहाते घराच्या दरवाज्याचे कुलुप कडी कोयंडा तोडुन
सोन्याचे दागीने चोरी केलेली बाबत फिर्यादी संकेत कैलाश बागे यांनी तक्रार दिले वरून गु रनं. ४८८/२७०२५ भारतीय न्याय संहिता कलम २४(अ), २३(२). ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीचा’ शोध तपास पथक अधिकारी व अंमलदार हे करित असताना पोशि २७७० दिपक कोकरे, पोशि १०५८० समीर भोरडे, पोशि ४५८५ साईनाथ रोकडे, यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार
तांत्रिक विश्लेषणाव्दारे १) किरण उर्फ किल्ल्या बाबु काकरे ‘वय-३४ वर्षे धंदा-मजुरी रा. घर नं ३ं६, बिल्डींग १२, भाटनगर पिंपरी ता.हवेली जि.पुणे मुळ रा. बाजारतळ जवळ, ऊमापुर ता.गेवराई जि.बिड. २) विकास सुनिल घोडके वय-२९ धंदा-डिलेव्हरी बॉय, रा.रुक्मीनी मंदीरा जवळ, विदयानगर, मिरी रोड, शेवगाव, ता. शेवगाव जि. आहिल्यानगर, यांनी चोरी केल्याचे निष्पत्न झाल्याने,
त्यांना शेवगाव, अहिल्यानगर येथून ताब्यात घेवून अटक करून तपास दरम्यान १९.५ ग्रॅम सोने, एक दुचाकी, असे १.३२.२२0/- रूपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. अधिक’तपास पोहवा २२६२ ठोंबर हे करित आहेत,
सदरची कामगीरी अमितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग पुणे शहर, सोमय मुंडे पोलीस उप आयुक्त परीमंडळ ४, पुणे शहर, प्रांजली सोनवणे सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज हांडे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन,
आसाराम शेटे पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलीस स्टेशन, तपास पथक अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम टोंबरे प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चष्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे यांनी केली आहे,

मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील


