पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि दुष्काळात पाण्याचं योग्य प्रमाणात वापर व्हावा यासाठीनैसर्गिक रंगाची मुक्त उधळण न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु मध्ये…..
सध्या वापरण्यात येणारे रासायनिक रंग व त्यामुळे होणारे डोळ्यावर व त्वचेवर होणारे भयंकर परिणाम. नैसर्गिक रंगांचा वापर करा व रासायनिक रंग हद्दपार करा हा संदेश विद्यार्थ्यां कडून देण्यात आला. सध्या पाण्याची टंचाई पाहता कोरडा रंग वापरा व पर्यावरणाला मदत करा हि माहिती राष्ट्रीय हरितसेना प्रमुख देवकुळे एस व्ही यांनी दिली .
तर इ 6 वी ब च्या साई ढोमसे , आयुष नलावडे, श्लोक विधाटे, साई बोऱ्हाडे, पार्थ बोऱ्हाडे, विराज विधाटे, , वेदांत नवले, प्रणव नवले, मयांक विधाटे, पवन गंगुले, अमित नायकोडी, स्वराज मोरे , प्रथमेश पारवे , रोहन भोजणे, समर्थ बोचरे, हर्षवर्धन विधाटे , मयूर राठोड, विराज ढोमसे, सिद्धार्थ सोमोशी ,आर्या ढोमसे, , संस्कृती ढोमसे, शर्वरी नवले , संस्कृती शिंपणकर, राजश्री केदार, प्रतिक्षा फुंदे, , आराध्या थोरवे, संस्कृती ढोमसे, समृद्धी थोरवे, तनिशा हांडे, आदिती जगताप, स्वरा शिंदे, स्वराली जाधव, सिध्दी बोऱ्हाडे या विद्यार्थ्यांनी चित्रकला विषया अंतर्गत रंगनिर्मिती केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे सर यांनी हि माहिती दिली.


