Bharari

  🙏सर्व नागरिकांना नमस्कार 🙏

 मी पत्रकार सुनील भंडारे पाटील गेले पंधरा वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून, आतापर्यंत 8 प्रसिद्धी माध्यमांमधून जनतेची सेवा केली आहे, परंतु आपल्या विचारांना योग्य अशी संधी न मिळाल्याने तसेच जनतेच्या प्रश्नांना काही मर्यादांमुळे न्याय न  मिळवून देता आल्याने, आता मी स्वतःचे  न्यूज पोर्टल चालू करत आहे, आपल्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती  श्री संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मी माझ्या न्यूज पोर्टलचा शुभारंभ करीत आहे, या न्यूज पोर्टल चे नाव “भरारी न्यूज डॉट कॉम ” असून गाव, तालुका, जिल्हा, राज्य मधील  आपल्या परिसरातील महत्वाच्या घटना, प्रश्न, अडीअडचणी यासाठी  कृपया संपर्क साधावा
 संपादक   = सुनील भंडारे पाटील
 मोबाईल  = 9850933839 (व्हाट्सअँप)
                = 9881825001 (व्हाट्सअँप)
                = 9881826001


RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!